मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे विविध पदांची भरती 10वी पाससाठी नोकरीची संधी
मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे विविध पदांची भरती 10वी पाससाठी नोकरीची संधी

एकूण जागा : ६७
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कुक 10
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2) वार्ड सहायिका 57
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 24 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : १०० रुपये /-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ : https://indianarmy.nic.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :
https://drive.google.com/file/d/1tBoS6tMJ0mIaYKRrPtJEEBlyjrRdiTm4/view